ऑनलाईन प्राणायाम क्लासेस
"Your breath can heal more than you think."
By Kalpvruksha · The Wishing Tree
Calm the Mind · Reduce Stress · Restore Energy
श्वास आणि प्राण प्रवाहाच्या प्राचीन शास्त्रातून
Beginner to advanced
फक्त 45 मिनिटं for mind & body
सुरुवात
7 डिसेंबर पासून
दर आठवड्याला
सोमवार · बुधवार · शुक्रवार
वेळ
संध्याकाळी ७:३० ते ८:१५
क्लास
ऑनलाईन · Zoom वर लाईव्ह
भाषा
मराठी
पहिल्या 25 जणांसाठी
₹499
त्यानंतर दर महिना
₹799
🔁 Renewal Every Month on Your Joining Date.
✨ Limited seats
श्वास बदला, मन बदलेल.
मन बदला, जीवन बदलेल.
🧠
डोकं सतत चालू असतं, Overthinking थांबत नाही
😣
कामाचा stress कमी होत नाही
🌙
रात्री झोप लागत नाही / मध्येच जाग येते
🔋
दिवसभर थकवा जाणवतो
😤
छोट्या गोष्टींवर चिडचिड होते
🌀
Mind Overload झालंय
🌅
सकाळी उठल्यावरही थकल्यासारखं वाटतं
💜
Health Issues
Master your breath,Calm your mind,Transform your life.
श्वासाच्या योग्य पद्धती आणि मुद्रा शिका.
Focus वाढवायला आणि स्वतःशी जोडायला शिका.
Mind slow कसं करायचं आणि Stress & overthinking कमी करणं शिका.
फक्त 5 मिनिटांत विचार शांत करायला शिका.
प्रश्न तिथेच विचारा आणि live सोडवा.
दिवसभर fresh राहण्यासाठी energy वाढवायला शिका.
मन हलकं आणि शांत वाटेल.
कामात आणि अभ्यासात लक्ष टिकून राहील.
दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटेल.
विचार स्पष्ट होतील, निर्णय घेणं सोपं जाईल.
रोज एक चांगली सवय तयार होईल.
शांत झोप आणि सकाळी फ्रेश वाटेल.
Only 45 minutes can create the change
Certified Pranayama & Meditation Teacher
Certified Counsellor | Life Coach
500+ People Guided | 1,200+ Sessions
स्लाइड करा →
★★★★★
"सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे मनाचा आवाज. कल्पवृक्ष केवळ ध्यानाचा अर्थ समजण्यास मदत करत नाही तर तुम्हाला परिणाम मिळेपर्यंत सोबत राहतो. जसे तुमचे चेतन मन तुम्हाला प्रश्न विचारते आणि मार्गदर्शन करते, तसेच कल्पवृक्ष प्रत्येक पावलावर तुमचे चेतन मन बनून काम करतो. हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरेल."
Ravikant Soitkar
Artist, Writer & Editor
★★★★★
"मला माझ्या भावना स्वतः, भीतीशिवाय handle करता येतील इतकं सक्षम बनवल्याबद्दल धन्यवाद. माझी भीती आता हळूहळू विश्वासात बदलतेय. ३ वर्षं मी खूप कठीण काळातून जात होते. कल्पवृक्षमुळे मी त्यातून बाहेर पडू शकले. Gratitude आणि Thank you."
Software Engineer, Cimpress
★★★★★
"मी जानेवारी 2025 मध्ये कल्पवृक्षमध्ये आले आणि हा निर्णय अगदी योग्य होता. प्राणायाम केल्यानंतर मला खूप हलकं वाटतं. माझ्या मानेचा त्रास कमी झालाय. मी स्वतःशी आता जास्त संयमाने वागते. सूरज यांनी माझ्या आयुष्यात इतका छान बदल घडवला, Gratitude आणि Thank you."
Karishma Ambre
Deputy Manager, HDFC Bank Ltd
★★★★★
"आधी मला दिवसभर चिडचिड व्हायची, उत्साह नसायचा आणि राग लवकर यायचा. पण प्राणायाम आणि श्वासाचे सराव सुरू केल्यापासून मला खूप शांत वाटतं आणि डोकं क्लिअर जाणवतं. दिवसभर एनर्जी असते, कामात जास्त लक्ष लागतं आणि माझं overthinking, anxiety आणि stress पूर्णपणे गेलंय. आता रात्री छान झोप लागते."
Durga Reddy
Marsh & McLennan
★★★★★
"Suraj Kshirsagar's Kalpvruksha is a transformative experience. Through his insightful guidance, I've learned to face life's challenges with grace and bravery. Each Pranayama session is a journey towards mindfulness and realizing one's true potential. I wholeheartedly endorse Kalpvruksha to anyone seeking a more meaningful life."
Bhartendu Sharma
Founder & Chief of Creative
दर आठवड्याला
सोमवार · बुधवार · शुक्रवार
वेळ
संध्याकाळी ७:३० ते ८:१५ (45 मिनिटं)
क्लास
Zoom वर Live Online
भाषा
मराठी
सुरुवात
7 डिसेंबर पासून
कोणासाठी
Beginner to advanced
पहिल्या 25 जणांसाठी
₹499
त्यानंतर दर महिना
₹799
Monthly Fee · Limited seats
🔁 Renewal Every Month on Your Joining Date.
हो, क्लास Zoom वर लाईव्ह असेल. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी ७:३० ते ८:१५.
हो. हा क्लास Beginner to advanced सगळ्यांसाठी आहे. प्राणायामाचा अनुभव नसला तरी चालेल.
क्लास मराठीत असेल. सोप्या भाषेत समजावून सांगितलं जाईल.
नोंदणी झाल्यानंतर क्लासची जॉईनिंग लिंक तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवली जाईल.
एक शांत जागा, मोबाईल किंवा लॅपटॉप, आणि चांगलं इंटरनेट. बसायला मॅट किंवा खुर्ची चालेल.
पहिल्या 25 जणांसाठी
₹499